स्क्रीन ‘टेस्ट’

There are two kinds of people, those who do the work and those who take the credit. Try to be in the first group; there is less competition there. – Indira Gandhi   || श्री || २ जून २०१६ आदरणीय श्री प्रशांत सर यांस, सादर सप्रेम, मी अद्वैत सरपोतदार. S.Y.B.A. ला आहे. कॉलेजच्या नाटकांमध्ये वगैरे…… Continue reading स्क्रीन ‘टेस्ट’

रूबरू रोशनी !

Youth itself is talent…A Perishable Talent.  – French Proverb   सौ. रश्मी भुरे मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये मुख्यत्वे पोलिटिकल सायन्स हा विषय शिकवतात. त्यांचा एक दिवस फोन आला. ‘आमच्या कॉलेजच्या मुलांची ‘राळेगणसिद्धी-हिवरेबाजार’ (अहमदनगर) ट्रीप कराल का?’ मी म्हटलं, जरूर ! ठरवाठरवीच्या दोन तीन मिटींग्स झाल्या. तारीख ठरली. १२ आणि १३ सप्टेंबर. ही ठिकाणं म्हणजे सिंगापूर-युरोप सारखी प्रचलित…… Continue reading रूबरू रोशनी !

सावली

If you want others to be happy, practice compassion. If you want to be happy, practice compassion.  – Dalai Lama   २००५ चा नोव्हेंबर महिना. मुंबईच्या जुहू चौपाटीवर आम्ही काही मित्र गेलो होतो. निमित्त्य अगदी वेगळं होतं. अहमदनगर मधील ‘सावली’ नावाच्या संस्थेतील सुमारे पन्नास ‘अनाथ’ मुलामुलींना आम्ही मुंबई दाखवायला आणलं होतं. त्या मुलांनी आयुष्यात पहिल्यांदा…… Continue reading सावली