४ ऑगस्ट २०२० ची… ….रात है ख़्वाब की !

४ ऑगस्ट हा किशोर कुमारचा वाढदिवस. गेली पाच वर्षे आम्ही या दिवशी खांडव्यात असतो. किशोर कुमारच्या गावात. यावर्षी मात्र लॉकडाऊनमुळे आमची ‘किशोर कुमार सहल’ रद्द करावी लागली. त्यामुळे आम्ही मुंबईत अडकलो ! आमचा मित्र रोहन आजगावकर म्हणाला, खांडवा नाही तर निदान आज किशोरच्या जुहूच्या बंगल्याला भेट देऊया. सर्वांना कल्पना आवडली. पण रात्री एकेकाला काहीना काही…… Continue reading ४ ऑगस्ट २०२० ची… ….रात है ख़्वाब की !