करोनोपनिषद # ३

एका गावात एक श्रीमंत सावकार होता. एक दिवस गावातील एक वृद्ध गृहस्थ त्याच्याकडे आले आणि म्हणाले, आमच्या घरी आज काही पाहुणे येणार आहेत. तुमच्याकडची दोन चांगली भांडी मिळतील का ?  सावकाराने त्यांना भांडी दिली. भांडी परत आली तेव्हा ती दोन ऐवजी चार होती. सावकाराने आजोबांना विचारलं तेव्हा आजोबा म्हणाले, एक भांडं ‘व्यालं’ आणि त्याने दोन…… Continue reading करोनोपनिषद # ३

करोनोपनिषद # २

(Hopefully) १५ एप्रिल हा दिवस स्पेशल असेल. बरीचशी बंधने शिथिल झाली असतील. सूर्याचे कोवळे किरण या भूमीवर पडतील. पक्षांच्या किलबिलाटात आज लोकलचा भोंगा मिसळला असेल. पहाटे सहा- साडे सहा पासून घरात कुकरच्या शिट्ट्या वाजत असतील. कपाटात गेलेले टिफिनचे डबे आज स्वयंपाकघराच्या ओट्यावर विराजमान असतील. वर्तमानपत्राचा तो कोरा करकरीत स्पर्श, छपाईच्या शाईचा वास आज चहाचा मझा…… Continue reading करोनोपनिषद # २

करोनोपनिषद # १

‘३१ मार्च नंतर सगळं काही आलबेल होईल’ असा एक खोटा दिलासा असतानाच काही वेळापूर्वी आपल्या माननीय पंतप्रधानांनी पुढच्या 21 दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली. काय काय मनात आलं ना त्यावेळी? ओ शीट !, कंटाळा, बाप रे, पुढे काय? आपले नोकरी व्यवसाय ! ‘इकॉनॉमी’ची काशी ! एक हतबलता !…आणि सर्वात शेवटी हे आपल्या देशासाठी आवश्यक म्हणून कर्तव्यबुद्धी…… Continue reading करोनोपनिषद # १