प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट…! सुशांत सिंह राजपूतच्या अकाली जाण्याच्या निमित्ताने…

सुशांत सिंह राजपूतच्या बातमीने काल संपूर्ण देश हादरला. त्यात अर्थात मीही होतो. तुमच्याप्रमाणे माझाही तो अत्यंत आवडता कलाकार होता. त्याने अधिक जगायला हवं होतं. नक्की असं काय घडलं की त्याने हे टोकाचं पाऊल उचललं? माझी खात्री आहे, माझ्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या प्रश्नाचा भुंगा मनात ठेवून काल झोपी गेला असाल. सोशल मीडियावर याविषयावर उलटसुलट चर्चा होत असताना…… Continue reading प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट…! सुशांत सिंह राजपूतच्या अकाली जाण्याच्या निमित्ताने…