तू सुखकर्ता ‘मी’ दुखहर्ता..

Society is not desroyed by bad people but inability of good people – Unknown सण आणि उत्सवांबद्दल लिहायची माझी ही काही पहिली वेळ नाही. परंतु माझ्या प्रत्येक ‘व्यासपीठावर’ हा मुद्दा विविध पद्धतीने पुन्हा पुन्हा रेटून धरणे हे मी लेखक म्हणून माझे कर्तव्य समजतो. विशेषतः मागच्या आठवड्यातील वीस फुटाच्या दहीहंडी वादामुळे आणि येऊ घातलेल्या गणपती उत्सवाच्या…… Continue reading तू सुखकर्ता ‘मी’ दुखहर्ता..

गप्पा

Conversation between Adam and Eve must have been difficult at times because they had nobody to talk about. – Agnes Repplier   ‘उद्या रात्री आठ वाजता ‘गप्पा मारायला’ आमच्या घरी भेटायचं…’ असं आमंत्रण आलं की उद्याच्या गप्पा काही खास रंगणार नाहीत हे आता मला आधीच कळतं. हो, आधीच कळतं. कारण ‘गप्पा मारणे’ ही वाटते तितकी…… Continue reading गप्पा

आगळ्या स्टुडियोचा वेगळा मालक !

Entrepreneurship is living few days of your life like most people won’t. So that you can spend rest of your life like most people can’t. – Unknown   आम्ही दरवर्षी आठवी ते दहावीच्या मुलांसाठी SSC नावाची एक सहल आयोजित करतो. SSC म्हणजे Social Surroundings Consciousness. एका सहलीद्वारे मुलांना त्यांच्या आजूबाजूचे जग दाखवायचा प्रयत्न करतो. नक्की…… Continue reading आगळ्या स्टुडियोचा वेगळा मालक !

किशोर कुमारचं घर !

घर सजाने का तसव्वुर तो बहुत बाद का है | पहले ये तय हो के इस घर को बचाएं कैसे – वसिम बरेलवी परवाच्या ४ ऑगस्ट रोजी मी मध्यप्रदेश मधील खंडवा शहरात होतो. निमित्त होतं, आमच्या ‘अमृतयात्रा’च्या पहिल्या वहिल्या ‘किशोर कुमार सहलीचं’ ! किशोर कुमार सहल ? ये कौनसी टूर है भाई ? सांगतो. ४ ऑगस्ट…… Continue reading किशोर कुमारचं घर !

शिवा(जी)

Home isn’t where you’re from, It’s where you find light when all grows dark.” – Unknown    बॉलरूममधल्या महागड्या झुंबरांमधून पाझरणारा सोनेरी प्रकाश. एसीच्या थंड हवेचा आश्वस्त झोत. अनेक विदेशी परफ्युम्सचा मिश्र दरवळ. उंची कटलरीची, ग्लासांची किणकिण. इंग्लिश-विंग्लिश ‘श्रीमंत’ कुजबुज. घरंदाज सौंदर्याची उठबस. मधूनच एखाद्या मधुर हास्याची लकेर. या सगळ्याला पियानोचे मंद पार्श्वसंगीत. विविध खाद्यपदार्थांनी…… Continue reading शिवा(जी)