त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा…

Song of The Day !नविन काळे त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा…———————————— संगीतकार नरेंद्र भिडेंना जाऊन आज एक आठवडा झाला. त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगण्याइतका मी त्यांच्या जवळचा नव्हतो. आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. आमचे शेकडो mutual friends असूनही आम्ही एकमेकांचे साधे फेसबुक फ्रेंड्स सुद्धा नव्हतो. पण तरीही त्यांचं वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानक जाणं खूप चटका लावून गेलं. ते…… Continue reading त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा…

‘मालिका’मुक्त घराची गोष्ट !

गेली काही वर्षे आमच्या घरात ‘तो अत्याचार’ सुरू होता. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था होती. जवळच्या मंडळींकडे जेव्हा ‘त्या अन्यायाबद्दल’ वाचा फोडली तेव्हा लक्षात आलं, की आपण एकटे नाही. सगळीकडे तेच चित्र आहे. ‘कडू कडू’ म्हणत, तोंडं वेडीवाकडी करत माणसं व्यसनी झाली होती. आमचं घरही त्याला अपवाद नव्हतं. ‘परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून’ या तत्वानुसार काही…… Continue reading ‘मालिका’मुक्त घराची गोष्ट !