उद्याचा काश्मीर – छोटीसी आशा !

कानात हेडफोन्स घालून ‘अरिजित सिंग’ ऐकता ऐकता अचानक माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने कानातली ती (कवच) कुंडले काढून दानशूर कर्णाच्या अविर्भावात विचारले, बाबा तुला आत्ता या मुमेंटला कुठलं गाणं ऐकावसं वाटतंय? मी किशोर-मुकेशची दोन तीन गाणी सांगितली. त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. माझ्या पिढीला कुंदनलाल सैगल जसे वाटतात, तसे किशोर मुकेश त्याला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र…… Continue reading उद्याचा काश्मीर – छोटीसी आशा !