आपल्यातलं एक झाड जिवंत होतं तेव्हा….

वादळात पडलेल्या झाडावर मी मागच्या आठवड्यात एक अनुभव लिहिला होता. तो लेख वाचून अनेकांनी आपली सहवेदना व्यक्त केली. फोन करून, मेसेजेस, फेसबुकवर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर मी लिहिलेला अनुभव खूप वैयक्तिक होता. पण ते म्हणतात ना, as you write more and more personal, more and more universal it becomes… तसं काहीसं झालं…… Continue reading आपल्यातलं एक झाड जिवंत होतं तेव्हा….

आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा…

दोन महिन्यांपूर्वी आम्ही विजयनगरमधल्या तिसऱ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर राहायला आलो. राहायला आल्या आल्या डोळ्यात भरलं होतं एक झाड. जे आमच्या दोन्ही बेडरूम्सच्या अगदी समोर होतं. जमिनीपासून पाच मजले उंच असलेलं ते झाड कमीतकमी ४०-५० वर्षं तरी जुनं असावं. कालच्या तोक्ते वादळात तो अत्यंत दिमाखदार वृक्ष आमच्याच डोळ्यांदेखत उन्मळून पडला. मला फुलझाडांमधलं फार कळत नाही. पण…… Continue reading आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा…