मुंबई मेरी जान !

What is a city but the people? …true..the people are the city. – – William Shakespeare in ‘Coriolanus’   दादासाहेब फाळके नावाच्या ऋषीने ‘सिनेमा’ हा प्रकार खऱ्या अर्थाने आपल्या देशात आणून लोकप्रिय केला. यासाठी या देशाच्या जनतेने फाळकेंचे आजन्म ऋणी राहायला हवे. आपल्या देव-देवतांच्या गोष्टी अशा ‘हलणाऱ्या चित्रांच्या’ रुपात दाखवण्याच्या जिद्दीने हा माणूस झपाटून गेला होता.…… Continue reading मुंबई मेरी जान !

सी-ऑफ

ज़िन्दगी के सफ़र में गुजर जाते है जो मक़ाम…वो फिर नहीं आते – आनंद बक्षी केशवराव मॉर्निंग वॉक साठी खाली उतरले. सोसायटीच्या गेटपर्यंत आले आणि त्यांचं लक्ष त्यांच्या बुटांकडे गेलं. पांढऱ्या शुभ्र बुटांवर त्यांना कसलासा डाग दिसला म्हणून ते थबकले. काही क्षण ते त्या डागाकडे पाहत राहिले. ‘डाग कसला’ हे पाहायला नव्हे तर ‘डाग पडलाच…… Continue reading सी-ऑफ

बांबूचे घर

Go to the people. Live with them. Learn from them. Love them. Start with what they know. Build with what they have… – Lao Tzu मेळघाट. महाराष्ट्रात असूनही मध्यप्रदेशास अधिक जवळचा. भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील. त्यातल्या त्यात आपल्या अमरावतीहून जवळ. ‘मेळघाट’ म्हटलं की आपल्याला आठवतं कुपोषण आणि बालमृत्यू !  पण मेळघाटचं सौंदर्य आणि सामर्थ्य आपल्याला माहित…… Continue reading बांबूचे घर